Marathi Meaning of 'rabbit'

Meaning of 'rabbit'

  • ससा
  • निकृष्ट प्रतीचा खेळाडू (खास करून टेनिस किंवा क्रिकेट खेळाडू)

Related Phrases

  • Rabbit-burrow सशाचे बीळ
  • Rabbit-hutch पाळीव सशासाठी खुराडे
  • As timid as a rabbit सशासारखा भित्रा
  • Welsh rabbit वितळवलेले चीज लावलेला भाजलेला पाव
  • Rabbit-warren 1. सशाच्या बिळांनी भरलेला प्रदेश    2. माणसांची मनस्वी गर्दी असलेला प्रदेश
  • Jack rabbit उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागात आढळणारा एक मोठा ससा
  • Rabbit-punch मानेवर जोरात मारलेला तडाखा

Synonyms


Browse English to Marathi Words

English - Marathi Dictionary Search