Marathi Meaning of 'sale'

Meaning of 'sale'

 • विक्री
 • विकणे
 • कमी केलेल्या दरात विक्री करीत आहोत असे जाहीर करणे
 • विकलेली वस्तू

Related Phrases

 • Clearance sale दुकानातील पडून राहिलेल्या मालाची कमी भावात विक्री
 • Point of sale ग्राहकांची खरेदी करण्याची व विक्रेत्याची विक्री करण्याची जागा
 • Sale or return विका किंवा परत करा
 • Retail sale 1. फुटकळ विक्री    2. किरकोळ विक्री
 • Sale on return basis 1. विकण्यासाठी दिलेला माल ठराविक काळात न विकला गेल्यास तो परत घेण्याची व्यवस्था    2. परतीच्या आधारावर विक्री
 • Sale contracts विक्री करार
 • Jumble sale स्वस्त जुन्या वस्तूंची धर्मार्थ केली जाणारी विक्री
 • Bumper sale प्रचंड विक्री
 • Bill of sale विक्रयाधिकार पत्र
 • Sale of auction लिलावाची विक्री जास्तीत जास्त बोली बोलणारा उत्पादनाचा विक्रीचा खरीददार ठरतो

Synonyms


Browse English to Marathi Words

English - Marathi Dictionary Search