Marathi Meaning of 'car'

Meaning of 'car'

 • गाडी
 • आगगाडीचा किंवा हवाई जहाजाचा डबा

Related Phrases

 • Car sickness वाहनातून प्रवास करताना मळमळ, डोकेदुखी उद्भवणे
 • Tram car ट्रामगाडी
 • Stock car 1. गुरे वाहून नेणारा ट्रक किंवा रेल्वेचा डबा    2. शर्यतीसाठी तयार केलेली खास बनावटीची मजबूत मोटारगाडी
 • Cable car लोकांना पर्वतावर नेण्यासाठी असणारी जाड दोरखंडाने बांधलेले आणि सरकत्या दोरखंडाने ओढली जाणारी गाडी
 • Motor car मोटारगाडी
 • Sleeping car आगगाडीतील झोपण्याचा डबा
 • In-car मोटारगाडीत बसवलेला
 • Parlour-car रेल्वेतील सुखसोयींनी युक्त असा डबा
 • Police car पोलिसांची गाडी
 • Freight car 1. मालगाडीचा डबा    2. वॅगन

Synonyms


Browse English to Marathi Words

English - Marathi Dictionary Search