Marathi Meaning of 'horse'

Meaning of 'horse'

 • घोडा
 • ए.व. समुदायवाचक घोडदळ

Related Phrases

 • Horse-hair घोड्याच्या आयाळीचा किंवा शेपटीचा केस
 • To ride an unwilling horse रडता राऊत घोडयावर बसविणे
 • Horse-about धांगडधिंगा करण्यात वेळ घालवणे
 • Horse trading 1. किमतीबाबत केलेली घासाघीस    2. सौदेबाजी
 • Horse flesh 1. घोड्याचे मांस खाद्य म्हणून वापरले जाणारे    2. घोड्यांची जात
 • To indulge in horse-laugh खो खो करून हसणे
 • Horse-race घोड्यांची शर्यत
 • To ride a horse well मांड मारणे
 • Towel-horse टॉवेल टांगण्याचा लाकडी स्टॅंड (घोडा)
 • Dark horse अपेक्षेपेक्षा अधिक कतृत्व गावणारी व्यक्ती

Synonyms


Browse English to Marathi Words

English - Marathi Dictionary Search