Marathi Meaning of 'credit'

Meaning of 'credit'

 • विश्वास
 • श्रद्धा
 • प्रतिष्ठा
 • पत
 • नावलौकिक
 • गुणामुळे प्राप्त झालेला सन्मान
 • सदाचरणामुळे प्राप्त झालेली मानमान्यता

Related Phrases

 • Revolving credit परिक्रामी
 • Qualitative credit restrictions गुणात्मक पत नियंत्रण
 • Buy on credit उधारीने आणणे
 • Unconfirmed credit पुष्टी न दिलेली पत
 • To credit with च्या बद्दल एखाद्याला बहुमान देणे
 • Letter of credit-anticipatory 1. दुसर्‍यास माल विकत घेण्याकरिता पतपुरवठा करावा त्या अर्थी बँकेस दिलेले पत्र    2. पतपत्र
 • Letter of credit पतपत्र
 • Quantitative credit restrictions परिमाणात्मक पत नियंत्रण
 • Bank's open credit facilities त्याच बँकेच्या शाखेवर किंवा दुसर्‍या बँकेवर चेक काढण्यासाठी बँकेने ग्राहकास किंवा खातेदारास दिलेली पत सबलत
 • Letter of credit-transferable तिसर्‍या व्यक्तीस हस्तांतरित करता येईल असे पतपत्र

Synonyms


Browse English to Marathi Words

English - Marathi Dictionary Search