Marathi Meaning of 'race'

Meaning of 'race'

 • धावण्याची शर्यत
 • काहीतरी मिळवण्यासाठी केलेली धावपळ
 • (आयुष्य इ चा) प्रवासमार्ग
 • पाण्याचा जोरदार प्रवाह
 • प्रवाहाच्या झोताचा मार्ग
 • कुळातील लोक
 • जात (मानव पशू इची)

Related Phrases

 • Welter race वजनदार घोडेस्वार असणार्‍या घोड्यांची शर्यत
 • Marathon-race लांब पल्ल्याच्या अंतराची शर्यत
 • Race-course शर्यतीचे मैदान
 • The arms race 1. राष्ट्राराष्ट्रातील शस्त्रबळासाठीची स्पर्धा    2. शस्त्रास्त्रस्पर्धा
 • Three-legged race तीन पायांची शर्यत
 • Horse-race घोड्यांची शर्यत
 • Race-horse शर्यतीकरता निपज केलेला घोडा
 • Sack-race पोत्यात पाय बांधून घेऊन धावण्याची शर्यत

Synonyms


Browse English to Marathi Words

English - Marathi Dictionary Search