Marathi Meaning of 'board'

Meaning of 'board'

 • फळी
 • फळा
 • खाणावळीत मिळणारे जेवण
 • मंडळ
 • गलबताचा वरील भाग
 • पुठ्ठा
 • जेवण देणे किंवा मिळवणे

Related Phrases

 • Board wages जेवणाऐवजी नोकराला दिला जाणारा पगार
 • Dash board घोड्याच्या खूर्‍यांनी उडालेला चिखल इ. अडवण्यासाठी गाडीच्या पुढच्या बाजूला लावलेली फळर
 • Cantonment board जिल्हामंडळ
 • Sebi (securities and exchange board of india) भारतीय सरकारने एप्रिल 1988 मध्ये सेबी ची स्थापना करून गुंतवणुकदारांच्या हिताचे संरक्षण करण्याची व्यवस्था केली
 • On behalf of the board संचालक मंडळाच्यावतीन
 • Notice-board सूचनाफलक
 • Key board स्वरपटल
 • Story board (चित्रपटात किंवा दूरदर्शनवरील कार्यक्रमात) विशिष्ट चित्रीकरण केले जाणार याचे दर्शन घडवणारी चित्रांची किंवा छायाचित्रांची क्रमबद्ध मलिका
 • Spring - board 1. पोहण्याच्या तलावावरील वरुन फळी    2. व्यायामप्रकारात वर झेप घेण्यासाठी उपयुक्त अशी लवचिक फळी
 • Two-tier board कंपनीत व्यवस्थापन व नियंत्रण असे दोन भाग असणे

Synonyms


English - Marathi Dictionary Search

Browse English to Marathi Words