Marathi Meaning of 'count'

Meaning of 'count'

 • बेरीज करणे
 • मोजणे
 • गणणे
 • अवलंबून असणे
 • मोलाचे असणे

Related Phrases

 • Blood count एक घन मिलिमीटर रक्तातील लालपेशींची व श्वेतपेशींची सूक्ष्मदर्शकयंत्रांच्या साहाय्याने केलेली गणना
 • To count upon च्यावर अवलंबून असणे
 • To take the count दहा अंक मोजल्यानंतर पुढे खेळणे अशक्य होणे
 • To count for मूल्य होणे
 • To count the cost 1. द्यावी लागणारी किंमत लक्षात घेणे    2. मोजणी    3. गणती
 • To keep count घटना, वस्तू इ. ची मोजदाद करुन ठेवणे
 • To lose count घटना, वस्तू इ. ची अचूक नोंद न ठेवणे
 • Differential blood count रक्तामधील विविध पांढर्‍या पेशीचें प्रमाण तपासणे
 • Re-count 1. पुनर्मोजणी करणे    2. (मतांची) फेरमोजणी
 • To count on च्यावर अवलंबून असणे

Synonyms


English - Marathi Dictionary Search

Browse English to Marathi Words