Marathi Meaning of 'ground'

Meaning of 'ground'

 • भुपृष्ठ
 • जमीन
 • भूभाग
 • च्यावर आधारीत ठेवणे
 • जमिनीशी जोडणे
 • दळलेला
 • घासलेला

Related Phrases

 • Ground level 1. भूस्थर    2. तळागळातला
 • To get a ground डाळ शिजणे
 • Ground plan 1. भूचित्र    2. भूयोजना    3. नकाशे
 • Ground tax भूमी कर
 • Ground swell दुरवरच्या वादळामुळे किंवा भुकंपामुळे सागरपृष्ठावर होणारी मोठी पण हळुवार हालचाल
 • Ground work पाया, मुलतत्वे
 • Ground-fish पाण्याच्या तळाशी राहणारा मासा
 • Ground crew जमिनीवर विमानाची देखभाल करणारे यंत्रज्ञ कामगार
 • Stamping ground जेथे विशिष्ट प्रकारची माणसे सतत येत असतात असे ठिकाण
 • Ground of appeal अपीलचे आधार

Synonyms


English - Marathi Dictionary Search

Browse English to Marathi Words