Marathi Meaning of 'information'

Meaning of 'information'

 • अनुभव किंवा अभ्यास यांमधून प्राप्त झालेले ज्ञान
 • माहिती
 • विरुद्ध
 • फिर्याद
 • दोषारोप

Related Phrases

 • Information department माहिती विभाग
 • Information bar माहिती पट्‍टी
 • Information technology 1. माहिती तंत्रज्ञान    2. माहिती साठविण्याचे व एका जागेहून दुसर्‍या जागी पाठविण्याचे तंत्रज्ञान
 • State information commision राज्य माहिती आयोग
 • Management information system व्यवस्थापकास व्यवस्थापकीय कामाविषयी माहिती पुरविणारी प्रणाली
 • Press information bureau पत्र सूचना कार्यालय
 • Information officer माहिती अधिकारी
 • Right to information act माहितीचा अधिकाराचा कायदा
 • Information retrieval एकत्रित साठवलेल्या माहितीतून ठराविक माहिती मिळविण्याची प्रक्रिया
 • Personal information वैयक्तिक माहिती

Synonyms


English - Marathi Dictionary Search

Browse English to Marathi Words