Marathi Meaning of 'tip'

Meaning of 'tip'

  • निमुळते टोक
  • वस्तूच्या टोकावर बसलेला टोपण
  • पूर्वसूचना
  • काही कामाकरता दिलेली बक्षिशी
  • कलंडणे
  • कलंडवणे
  • कलते करून आतील वस्तू बाहेर ओतणे

Related Phrases

  • Tip-up वरखाली करता येण्यासारखी विशेषतः थिएटरमधील बैठकीसारखी
  • Tip-off 1. सूचना    2. धोक्याची आगाऊ दिलेली कल्पना
  • To be on the tip of the tongue तोंडी बसणे

Synonyms


English - Marathi Dictionary Search

Browse English to Marathi Words