Marathi Meaning of 'pocket'

Meaning of 'pocket'

 • खिसा
 • पैसा मिळवण्याचे साधन
 • पैसा
 • कप्पा
 • पोकळी (खडकातील, हवेतील, कॅरम बोर्डाच्या चार कोपर्‍यांशी)
 • खिशात टाकणे
 • बळकावणे

Related Phrases

 • Pick-pocket 1. पाकीटमार    2. खिसे कापणारा
 • To have one in one's pocket बोटांवर नाचविणे
 • To pocket लाटणे
 • Air pocket हवेतील पोकळी ज्या ठिकाणी विमान येताच ते एकदम थोडे खाली येते
 • Pocket money 1. किरकोळ खर्च    2. हात खर्ची
 • Vest-pocket 1. बंडीच्या छोटया खिशात मावण्याजोगा    2. च्या स्वाधीन करणे    3. सुपूर्द करणे
 • Out-of-pocket 1. खर्चाला पैसे नसलेला    2. अंदाजा बाहेरील व रोखीने केलेला

Synonyms


Browse English to Marathi Words

English - Marathi Dictionary Search