Marathi Meaning of 'pot'

Meaning of 'pot'

 • भांडे
 • एक संपूर्ण भांडे
 • खूप रक्कम (पैसा)
 • बडा मनुष्य (धेंड)
 • लघवीचे भांडे
 • शारिरीक क्रीडा स्पर्धामध्ये मिळावलेले बक्षीस (चांदीचा पेला)
 • डब्यात घालून बंद करणे

Related Phrases

 • Pot- shot 1. अचूक नेम न धरता मारलेली गोळी    2. शिकारीचे नियम न पाळता श्वापदावर मारलेली गोळी    3. फार विचार न करता केलीली टीका
 • Pepper-pot मिरपुडीची डबी
 • To go to pot 1. चूलीत जाणे    2. बोंबलणे
 • Pot-tea 1. चहादाणी    2. किटली
 • To be come pot-bellied पोट सुटणे
 • Chimney-pot छपरावर दिसणारा धुराड्याचा भाग
 • Jack pot कोणी जिंकेपर्यंत वाढत जाणारा जुगारातील पैसा
 • Ink-pot शाईची दौत
 • Chamber-pot 1. लघ्वीचे भांडे    2. तस्त

Synonyms


Browse English to Marathi Words

English - Marathi Dictionary Search