Marathi Meaning of 'jack'

Meaning of 'jack'

 • मोठे वजन उचलण्याचे यंत्र
 • पत्ते गुलाम
 • जॅकच्या साहाय्याने वजन उचलून धरणे
 • जॉनचे रूढ परिचीत रूप

Related Phrases

 • Jack-in-the-boxes पेटी उघडताच एकदम बाहेर झेप घेणारे लहान मुलांसाठी एक खेळणे
 • Screw jack मोठे वजन उचलण्याचे मळसूत्रयुक्त साधन
 • Jack frost गोठलेले दव हीच कोणी व्यक्ती
 • Jack-in-office अहंमन्य असा सामान्य दर्जाचा दुय्यम अधिकारी
 • Jack rabbit उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागात आढळणारा एक मोठा ससा
 • Jack-in-the-box पेटी उघडताच एकदम बाहेर झेप घेणारे लहान मुलांसाठी एक खेळणे
 • Jack pot कोणी जिंकेपर्यंत वाढत जाणारा जुगारातील पैसा
 • Cheap-jack हलक्या दर्जाचा माल विकणारा फेरीवाला

Synonyms


Browse English to Marathi Words

English - Marathi Dictionary Search