Marathi Meaning of 'salt'

Meaning of 'salt'

 • मीठ
 • क्षार
 • गोडी(स्वारस्य)निर्माण करणारी गोष्ट
 • क्षारयुक्त
 • मीठ लावणे
 • खारवणे
 • रेचक किंवा सारक औषध

Related Phrases

 • To imbue with salt मिठविणे
 • Rock salt खडे मीठ
 • To be true to one's salt अन्नाला जागणे
 • Table-salt जेवत असताना वापरले जाणारे मीठ
 • Salt lick जेथील क्षारयुक्त जमीन चाटण्यासाठी गुरे येतात असे ठिकाण
 • Smelling salt हुंगण्याचे उग्र औषध
 • Salt smelling ऍरोमऍटिक अमोनिअम कॉब्रोनेट मूर्च्छेवर उत्तेजक म्हणून देण्यात येते

Synonyms


Browse English to Marathi Words

English - Marathi Dictionary Search