Marathi Meaning of 'door'

Meaning of 'door'

 • दार
 • दरवाजा
 • प्रवेशद्वार
 • काहीतरी मिळवण्याचे प्रवेशद्वार

Related Phrases

 • Storm door वादळी हवामानात संरक्षण मिळावे यासाठी घराबाहेर बसवलेला जादा दरवाजा
 • Next-door शेजारच्या घरातील
 • To close or shut a door फळणे
 • To lay blame at the door of 1. खापर फोडणे    2. खोगीर लादणे    3. डोईवर खापर फोडणे
 • Stage door रंगभूमीवर येण्यासाठी (विशेषतः दिग्दर्शक, नटनटया इ साठी असलेला) मागील बाजूचा दरवाजा
 • At death's door मृत्यूच्या दारात
 • To darken someone's door एखाद्याला जाऊन भेटणे
 • Barn door 1. धान्याच्या कोठाराचा दरवाजा    2. अचूक वेध घेता येण्याजोगे आकाराने मोठे लक्ष्य
 • Open-door policy काही अडचण असल्यास ती निवारण्यासाठी व्यवस्थापक किंवा पर्यवेक्षकाकडे केव्हाही जाण्याची सेवक किंवा कामगारांना मुभा असणे

Synonyms


English - Marathi Dictionary Search

Browse English to Marathi Words