Marathi Meaning of 'loss'

Meaning of 'loss'

 • गमावणे
 • हानी
 • संधी, इ. वाया घालवणे
 • पराभव
 • नुकसान

Related Phrases

 • To submit to a loss without any effort to avert it उघडया डोळयाने प्राण जाणे
 • To suffer irreparable loss गायी माणिक गिळणे
 • To sufferterrible loss in business पाठीचे साल जाणे
 • To suffer loss or injury पोळणे
 • To suffer loss बुडणे
 • Capital loss 1. भांडवली हानि    2. भांडवली नुकसान
 • Social cost or loss एखाद्या व्यापारापासून किंवा उद्योगापासून समाजाचा फायदा किंवा तोटा होणे
 • To suffer loss in business घासटणे
 • Mitigation of loss 1. तोटा कमी करणे    2. तोट्याची भरपाई करणे
 • Loss leader गिर्‍हाईकांना आकर्षित करण्याकरिता किरकोळ दुकानदार काही वस्तू स्वस्तात विकतात आणि झालेला तोटा दुसर्‍या वस्तू महागात विकून भरून काढतात

Synonyms


English - Marathi Dictionary Search

Browse English to Marathi Words